एका बोलेरो जीप मधुन अवैधरीत्या शस्रासाची वाहतुक करताना तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातुन 19 पिस्तुल, 24 रायफल्स व चार हजार 136 काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews