Surprise Me!

मुकबधीर ‘परेश’ने रांगोळीतून साकारली ‘अलकाश्रीजीं’ची प्रतिमा

2021-09-13 0 Dailymotion

मालेगाव येथील आई माता मंदिर परिसरात सुरू असलेल्या श्रीराम कथा महोत्सवाला परतूर येथून कथा ऐकण्यासाठी आलेल्या मुकबधीर परेश पाटील यांनी रामकथा वाचक ‘अलकाश्रींजी’ची आकर्षक अशी प्रतिकृती रांगोळीतून साकारली. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon