मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांना अटक केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी फोडली बस
2021-09-13 1 Dailymotion
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-याना नागपूर येथे अटक केल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी जालना रोडवर चाळीसगावला जाणारी बस फोडली.