वाशिम: यंदा जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला. परिणामी जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट ओढवले आहे. जिल्ह्यातील खालावलेली भूजल पातळी आणि आटलेले प्रकल्प त्याची साक्ष देत आहेत. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
