वाशीम - मानोरा तालुक्यातील दापुरा खु . व दापुरा बु . येथे जाणवत असलेल्या पाणी टंचाईच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी सकाळी १० .३० ते २ वाजेपर्यत तब्बल साडेचार तास रास्ता रोको केला . यावेळी गावकऱ्यांनी पिण्यासाठी पाणी देण्याची मागणी केली .<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews