दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेततळ्यातील पाण्याच्या आधारे डाळिंबाची बाग फुलवून त्याद्वारे लाखोंचे उत्पन्न घेण्याची किमया मंगरुळपीर तालुक्यातील मंगळसा येथील शेतक-याने केली आहे. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews