Surprise Me!

ॲसिडच्या टँकरमधून वायूगळती; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

2021-09-13 20 Dailymotion

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यात दाभिळ येथे ॲसिडचा टँकर उलटून वायूगळती झाल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. तीन तासांनी वायूगळती थांबवून रस्ता धुतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सुट्ट्यांमुळे महामार्गावरील वाहतूक वाढलेली असताना हा अपघात झाल्याने अनेक वाहने रखडली.<br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा- https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon