Surprise Me!

...अखेर नाशिक महापालिकेला जाग; गोदा स्वच्छता मोहीम घेतली हाती

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक : नाशिक महापालिका प्रशासनाला अखेर जाग आली असून, लोकमत ने सचित्र ऑन द स्पॉट सदराखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली .<br />(व्हिडीओ : अझहर शेख)<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon