Surprise Me!

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या वागणुकीचा काँग्रेसकडून निषेध

2021-09-13 0 Dailymotion

माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांना पाकिस्तानमध्ये दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल बुधवारी सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध करीत कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon