श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसुर्याचे क्रिकेट करिअर यशस्वी राहीले. हा तुफानी फटकेबाजी करणारा डावखुरा फलंदाज माहिती नाही असा क्रिकेटप्रेमी सापडणार नाही. याच जयसुर्याला सध्या धड उभं देखील राहता येत नाही<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews