Surprise Me!

साताऱ्यातील राजपथावर दोन तास वळूंची झुंज

2021-09-13 4 Dailymotion

राजपथ म्हणजे सातारकरांचा जणू जीवनमार्गच आहे. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, शासकीय कार्यालयांत जाणाऱ्यांसाठी सकाळी या मार्गावरूनच जावे लागते. ऐन वर्दळीच्या वेळी या मार्गावर दोन वळूंची झुंज लागली. जागा सापडेल तिकडे ते सैरावैरा धावत असल्याने महिला, तरुणी, लहान मुलांची पळापळ झाली.<br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon