Surprise Me!

जळगाव- समांतर रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन

2021-09-13 31 Dailymotion

जळगावमध्ये समांतर रस्त्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ मुंबई - नागपूर मार्गावर रस्तारोको करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. यामुळे नागपूर हायवेववर वाहतूक कोंडी झाली. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon