Surprise Me!

सर्वसामान्यांसाठी खूशखबर...नोटाबंदी, GST आणि रेरामुळे स्वस्त झाली घरं

2021-09-13 0 Dailymotion

नोटाबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे रहिवासी घरांच्या किंमतीत घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे. नाइट फ्रँकने दिलेल्या अहवालानुसार, शहरांमध्ये जवळपास 3 टक्क्यांनी घरांच्या किंमती घसरल्या आहेत. सर्वात जास्त घसरण पुण्यात झाली असून इथे 7 टक्क्यांनी घरांच्या किंमती घसरल्या आहेत. यानंतर मुंबईचा क्रमांक असून 5 टक्क्यांची घसरण झाली आहे. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon