Surprise Me!

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित विद्यार्थ्यांची रॅली

2021-09-13 0 Dailymotion

राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित शिरपूर जैन (वाशिम) येथील शालिनीताई गवळी विद्यालयाच्या चिमुकल्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी काही विद्यार्थिनी जिजाऊ माता यांच्या वेशभूषेतही पाहायला मिळाल्या.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon