वाशिम - वाशिम जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत रुग्णांच्या नातेवाईकांनी उघड्यावरच स्वयंपाक बनवावा लागत आहे. स्वयंपाकसाठी शेडची व्यवस्था करण्याची मागणी रुग्ण नातेवाईकांमधून होत आहे.<br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews