Surprise Me!

सेन्सेक्सने 35 हजारांचा टप्पा पार केल्याने शेअर बाजारात जल्लोष

2021-09-13 1 Dailymotion

शेअर बाजारात बुधवारच्या दिवशी सकाळपासूनच चांगली तेजी पाहायला मिळाली. पहिल्यांदा इतिहास रचत सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा पार केला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 10,760 हजारांपर्यंत गेला. त्यामुळे शेअर बाजारात जल्लोषाचे वातावरण होते.<br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon