विहिरीत बसून सत्याग्रह करत नोंदवला भ्रष्टाचाराचा निषेध
2021-09-13 2 Dailymotion
बुलडाणा - येथील सुबोध सावजी यांनी विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केला. अनोख्या सत्याग्रहाद्वारे पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.<br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews