Surprise Me!

शाळा बंद करण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

2021-09-13 300 Dailymotion

नाशिक - राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती मिळावी तसेच अन्य मागण्याही यावेळी करण्यात आल्या. राष्ट्रवादी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालया दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात महाविद्यालयीन विद्यार्थी  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (व्हिडिओ - निलेश तांबे )<br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon