Surprise Me!

पुण्याच्या दहा जणांना पंचगंगेत जलसमाधी, चालक मद्यप्राशन करुन चालवत होता गाडी

2021-09-13 0 Dailymotion

शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगंगा नदीत कोसळली. या दुर्घटनेमध्ये दहा जणांना जलसमाधी मिळाली असल्याचा प्रथमिक अंदाज आहे. पुणे बालेवाडी येथील भरत केदारी यांची फाॅमीली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गणपतीपुळेहून दर्शन घेऊन येत असताना हा अपघात झाला. दोन तरुणी आणि दोन मुलांचा मृतांत समावेश आहे. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon