Surprise Me!

नाशिक- प्रजासत्ताक दिन सोहळ्यात अश्लिल डान्स

2021-09-13 0 Dailymotion

26 जानेवारी रोजी संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना नाशिकमध्ये मात्र सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमीत्ताने भलतेच अश्लिल नाच गाणे करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.. 26 जानेवारी निमित्त नाशिकच्या कामाटवाडा परिसरात हा कार्यक्रम आयोजित आयोजित झाला भोजपुरी मंडळाच्या वतीनं एका देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात केलं होतं. <br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon