नाशिक - गजानन महाराज यांचा बुधवारी प्रकट दिन असून, त्या निमीत्ताने नाशिक मधील विविध गजानन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शहरातील इंदिरा नगर परिसरातील गजानन महाराज मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ( व्हिडिओ - राजू ठाकरे )<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews