बोरीवलीतील कांतीलाल मेहता यांना कोल्हापुरातील गुजरी येथे लुटल्याची घटना घडली आहे. गुजरी येथिल जैन मंदिराजवळ काही इसमांनी त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने असलेली बॅग मारहाण करत हिसकावून घेतली.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews