उल्हासनगर - १७ सेक्शन येथील नो पार्किंग मधिल मोटार सायकल उचलल्यावरून, वाहतूक पोलीस व ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली. मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित ज्येष्ठ नागरिकांना मध्यवर्ती रुग्णालनात दाखल केले. यापूर्वीही वाहतूक पोलिसाला मारहाणीच्या घटना घडल्या आहेत.<br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews