यवतमाळ - जिल्ह्यात रविवारपासून सुरू असलेल्या गारपीट व अवकाळी वादळी पावसाने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. प्रत्यक्षात हे नुकसान यापेक्षाही मोठे असल्याचे शेतक-यांकडून सांगितले जात आहे. <br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews