नाशिक - महाशिवरात्री निमित्ताने नाशिकमधील कपालेश्वर महादेव मंदिराच्या वतीने पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. या पालखीवर भाविकांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews