कोल्हापूर - महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी पहाटे गांधीनगर येथील नीलकंठ मंदिरात सचिन शानभाग यांनी शंकर, सुनील आणि राजू सचदेव यांच्या सहकार्याने बर्फातील शिवलिंग साकारले. यासाठी त्यांनी बर्फाच्या नऊ लाद्या वापरल्या. गेल्या १७ वर्षांपासून ते हा उपक्रम राबवित आहेत.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews