Surprise Me!

खामगाव कृषी महोत्सवात बैलगाडी दिंडीद्वारे जनजागरण

2021-09-13 123 Dailymotion

खामगाव : शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी शहरात आयोजीत चार दिवसीय भव्य कृषी महोत्सवाचे जनजागरण करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता बैलगाडी दिंडी काढण्यात आली. या बैलगाडी दिंडीला कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी स्वत: सहभागी होत बैलगाडी दिंडीचे नेतृत्व केले. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon