Surprise Me!

औरंगाबाद- कचरा डेपोला विरोध करत ग्रामस्थांचं आंदोलन

2021-09-13 1 Dailymotion

गावातील कचऱ्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी औरंगाबादमधील नारेगावमध्ये ग्रामस्थांना आंदोलन केलं. हमे चाहिये कचरेसे आझादी अशा घोषणा दिल्या. नारेगाव कचरा डेपोजवळ बसून घोषणा देत कचरा डेपो हलविण्याची मागणी केली. <br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon