शुक्रवारी दुपारी नागपूर अमरावती महामार्गावर वाडी-वडधामन्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातापूर्वी मित्रमैत्रिणींनी गाडीत बसून काढलेला एक व्हिडिओ त्यांनी कालच इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews