Surprise Me!

त्र्यंबकेश्वर (नाशिक): अन्नपूर्णा मातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते

2021-09-13 1 Dailymotion

त्र्यंबकेश्वर (नाशिक)-येथील अन्नपूर्णा माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. प्रतिष्ठापना करण्यात आलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती 2500 किलो वजनाची असून ती पंचधातूपासून तयार करण्यात आली आहे. प्रधान देवता पूजननंतर सुमित्रा महाजन यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला.<br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा -https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon