Surprise Me!

संगमनेर- भुकेल्या बिबट्याचा भरवस्तीत कुत्र्यावर हल्ला

2021-09-13 1 Dailymotion

संगमनेरमधील भरवस्तीत बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. भुकेल्या बिबट्याने रविंद्र शिंदे यांच्या कुत्र्यावर हल्ला केला. दरम्यान, वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्याची नागरिकांची मागणी होते आहे. <br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon