Surprise Me!

भाजपला मत दिल्यामुळे सासरच्यांनी चक्क केली सूनेची हत्या

2021-09-13 0 Dailymotion

१८ फेब्रुवारी रोजी त्रिपुरा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत एका आदिवासी महिलेने सासरच्या लोकांच्या विरोधात जाऊन भाजपला मत दिले. भाजपला मत दिल्याची माहिती मिळताच पीडित महिलेचे सासरे, दीर व अन्य एकाने घरात घुसून महिलेला दांड्याने मारहाण केली. शेजारी लोकांनी महिलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, मारहाण करून हे दोघेही तेथून फरार झाले. दांडा आणि विटेने मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर मृत्यू झाला. <br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon