Surprise Me!

अयोध्येवरून निघालेली रथयात्रा त्र्यंबकेश्वर येथे पोहोचली

2021-09-13 1 Dailymotion

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे आज अयोध्याहून निघालेली रथयात्रा पोहोचली आहे. 41 दिवसांच्या भ्रमण यात्रेसाठी रामरथ निघाला आहे.अजून जवळपास 23 दिवसांच्या मुक्कामात 75 गावांना भेटी देणार आहे. यात रामेश्वरम येथे दर्शन घेउन तिरुअनंतपुरम येथे समाप्त होउन रामनवमीला पुनश्च रामायण कांड पराक्रमी पुर्ण होईल. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon