समान कामाला समान वेतन मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज सी आय टी यू संलग्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलनकरण्यात आले.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
