mumbai dabewala supports farmers protest.goverment should solve farmers problems.<br /><br />मुंबईचे डबेवाले शेतकऱ्यांच्या पाठिशी असून फडणवीस सरकारने आता झोपेतून जागे होऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असे आवाहन मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी केले आहे.