Surprise Me!

विधिमंडळाला घेराव घालण्यासाठी शेतकऱ्यांचा लाँग मार्च

2021-09-13 1 Dailymotion

नाशिक : 2008 मध्ये तयार करण्यात आलेल्या वन हक्क कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राज्य किसान सभेच्या वतीनं नाशिकहून शेकडो शेतकाऱ्यांच्या लाँग मार्चला आज सायंकाळी सुरुवात झाली. मुंबईत पोहोचल्यानंतर हे शेतकरी आणि आदिवासी विधीमंडळाला घेराव घालणार आहेत.( व्हिडिओ - नीलेश तांबे)

Buy Now on CodeCanyon