Surprise Me!

औरंगाबादच्या कचरा प्रश्नाला हिंसक वळण, मिटमिटा येथे जमावाने दोन कचरा गाड्या पेटवल्या

2021-09-13 1 Dailymotion

औरंगाबाद: शहरातील कचर्‍याचा प्रश्नाने आज हिंसक वळण घेतले. नारेगाव येथे कचराकोंडी झाल्याने मनपातर्फे तात्पुरत्या स्वरुपात मिटमिट येथे कचरा टाकण्यात येणार होता. याला विरोध करत जमावाने कचरा टाकण्यात आलेल्या दोन गाड्यांवर दगडफेक करत त्या पेटवून दिल्या. <br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon