गुढी पाडव्याला गोव्यातील सांगे,फोंडा व साखळी तालुक्यातील काही गावात वीरभद्र हा पारंपरिक नृत्य प्रकार केला जातो.