पालघर - तारापूर एमआयडीसीमधील ल ई प्लॉट मध्ये असलेल्या नोवा फेम स्पेसिलिटी कंपनीमध्ये काल रात्री लागलेली आग आता काहीशी आटोक्यात आली आहे. या दुर्घटनेबाबत पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे. <br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews