राज्याचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांच्या विजयी मिरवणुकीत पैशांचा वर्षाव करण्यात आला. महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी शुक्रवारी कलोटी बिनविरोध निवडून आलेत.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews