farmers got solar panel charger. this man helps them to charge farmers celphone.<br />मुंबई, आंदोलनकर्त्यांना मोबाइल चार्ज करण्यासाठी कोठेही वीज उपलब्ध नाही. उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर येथील शेतकरी नथू निवृत्ती उदार यांनी ‘सोलार पॅनेल’ सोबत आणले आहे. हे पॅनेल डोक्यावर अडकवून दिवसभर सहका-यांचे मोबाइल, टॉर्च चार्ज करून दिले जात आहेत.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews