शिरपूर जैन (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घरगुती गॅस सिलिंडरने अचानक पेट घेतल्याने त्यात एक जण जखमी झाल्याची घटना १४ मार्च रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. नागरिकांच्या सतर्कतने मोठा अनर्थ टळला.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews