Surprise Me!

पुण्यामध्ये प्रवाशांच्या बॅगा पळविणारी टोळी जाळ्यात

2021-09-13 6 Dailymotion

पुणे - अंगावर खुजली पावडर, घाण टाकणे, वाहनाजवळ नोटा टाकणे, बँकेतून पैसे काढलेल्या ग्राहकांना हेरुन त्यांचे लक्ष विचलित करुन पैशांची बॅग पळविणाºया आंध्र प्रदेशातील माधव गोगला टोळीमधील १४ जणांना मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे़ त्यांच्याकडून पुणे शहरातील ९ गुन्ह्यांसह १३ गुन्हे उघडकीस आणले आहेत. हडपसर येथून मुंढवा येथे जाणा-या दोघा तरुणांची मोटारसायकलवरील बॅग या चोरट्यांची कशी पळवली होती त्याचा हा व्हिडिओ.<br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon