Surprise Me!

मुख्यमंत्र्यांच्या नावाने नगरसेवकाकडे 10 कोटींची मागणी, तोतया अटकेत.

2021-09-13 0 Dailymotion

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हुबेहूब आवाज काढत 10 कोटींची खंडणी उकळणाऱ्या महाठगाला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनुद शिरगावकर असं या इसमाचं नाव आहे. शिरगावकरने विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यासाठी ठाण्यातील भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरेंकडे 10 कोटींची मागणी केली. <br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon