जळगावात गाळेधारकांनी मानवी साखळीद्वारे नोंदवला प्रशासनाचा निषेध
2021-09-13 0 Dailymotion
जळगाव - मनपा व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा सलग तिसऱ्या दिवशी बंद सुरू आहे. गुरुवारी मानवी साखळीद्वारे गाळेधारकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला.<br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews