Surprise Me!

कचरा आणून टाकल्यास तिसगावाच्या संतप्त नागरिकांचा आत्मदहनाचा इशारा

2021-09-13 0 Dailymotion

औरंगाबाद महापालिका प्रशासनाने नागरिकांचा विरोध मोडीत काढून बळजबरीने तिसगाव भागात कचरा आणून टाकला तर आम्ही वाहनाच्या चाकाखाली झोपू वेळप्रसंगी आत्मदहनही करुन असा इशारा खवड्या डोंगराजवळ पहारा देत बसलेल्या नागरिकांनी आज दिलाआमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon