Surprise Me!

गोवेकरांनो ! मला काही दिवसांची सुट्टी द्या - मनोहर पर्रीकर

2021-09-13 5 Dailymotion

पणजी : तुम्हा लोकांनी माझ्यासाठी पंधरा दिवस प्रार्थना केली. मला आशीर्वाद दिले व त्यामुळे मी बरा झालो. मी पहिल्या चेअकअपसाठी मुंबईला जात आहे. मी पूर्ण बरा होण्यासाठी कदाचित डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विदेशातही जाईन. तुम्ही प्रार्थना सुरूच ठेवाल आणि मला काही दिवस उपचारांसाठी सुट्टी मंजूर कराल अशी आशा ठेवतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी प्रथमच व्हिडीओद्वारे आपले म्हणणे गोमंतकीयांसमोर मांडले.

Buy Now on CodeCanyon