Surprise Me!

निदाहास चषक - ऋषभ पंत आणि रोहित शर्माने मिळालेली संधी गमावली : अयाझ मेमन

2021-09-13 0 Dailymotion

निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट मालिकेतील दुस-या सामन्यात भारतानं बांगलादेशचा सहा विकेटने पराभव करत पहिला विजय नोंदवला. बांगलादेशनं दिलेले 140 धावांचे आव्हान भारताने शिखर धवनच्या फटकेबाजीच्या जोरावर आठ चेंडू आणि सहा गडी राखून पार केले. पण कर्णधार रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी स्वतःला सिद्ध करण्याची मिळालेली संधी गमावली.<br />आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा -https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon