Surprise Me!

नाशिक : कांद्याच्या चाळींना लागली भीषण आग

2021-09-13 1 Dailymotion

वणी येथील पिंपळगाव रस्त्यावर कांद्याच्या चाळींना भीषण आग लागली. सोमवारी (2 एप्रिल) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.<br /><br />आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon