पुणे: प्रत्येक कवीला चाल ही सुचतेच, ठेका नसेल तर लिहायला जड जाते, त्यामुळे कवी हा संगीतकार असतो आणि संगीतकार हा कवी असतो. आज पुरस्काराच्या माध्यमातून आमच्या लेखनाला मान देऊन प्रोत्साहित केल्यामुळे यापुढं आम्ही लिहीत राहणार.. असा विश्वास देत प्रसिद्ध संगीतकार अजय यांनी ' नटरंग' मधील 'तोडुनिया टाकलिया नाळ,कपाळी लिव्हल नाही' या स्वलिखित गीताचे बोल सादर करून रसिकांची मने जिंकली.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews